Surprise Me!

Superstar Rajinikanth यांना 51st Dadasaheb Phalke Award जाहीर | Prakash Javadekar | Lokmat CNX Filmy

2021-08-24 2 Dailymotion

जगभरातील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेले सुपरस्टार रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय... केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरूवारी याबाबतची घोषणा केली. अभिनय क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर झाल्याने त्यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

#lokmatcnxfilmy #PrakashJavadekar #Rajinikanth #DadasahebPhalkeAward
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon